Ferfar #724 · वाशी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- लक्ष्मण बालाजीराव कोथळकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार लक्ष्मीबाई श्रीराम डवरे, आनंद श्रीराम डवरे, अंजना हनुमंत चाकोते, माधव श्रीराम डवरे, मारोती श्रीराम डवरे, वंदना श्रीराम डवरे, श्याम श्रीराम डवरे, सुलोचना श्रीरंग लोखंडे यांचे मौ. वाशी येथील शेत ग. न. 34 सामाईकक्षेत्र 1.10 आर व पो.ख. 0.01 आर पुर्णजमीन मुलांना विभक्त कुटुंब झाल्यामुळे ताबा व हिस्याप्रमाणे खालील प्रमाणे दिली आहे
1 मारोती श्रीराम डवरे ग.न.34 क्षेत्र 1.10 पो.ख.0.01 आर पैकी 1.00 आर जमीन
2 आनंदराव श्रीराम डवरे ग.न.34 क्षेत्र 1.10 पो.ख.0.01 आर पैकी 0.10 आरपो.ख.0.01 जमीन
तसेच लक्ष्मीबाई श्रीराम डवरे यांचे मौ. वाशी येथील शेत ग. न. 34 क्षेत्र 0.99 आर व पो.ख. 0.01 आर पुर्णजमीन मुलगा श्याम श्रीराम डवरे यांना दिली
ताबा व हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरीस्तव सादर