सातबारा Watch

← पवना तांडा

Ferfar #212 · पवना तांडा

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 खातेदार मोहन चाफला जाधव यांचे मौ. पवनातांडा येथील शेत ग. न. 15 क्षेत्र 1.64 आरपो.ख. 0.06 आर पुर्ण वडिलोपार्जित जमीन विभक्त कुटुंब झाल्यामुळे ताब्याप्रमाणे मुलांचे मुल (नातू) यांना खालील प्रमाणे वाटून दिली आहे 1.ज्ञानेश्वर सुभाष जाधव ग. न. 15 क्षेत्र 1.64 पो.ख.0.06 आर पैकी क्षेत्र 0.82 पो.ख 0.03 2.आकाश सुभाष जाधव ग. न. 15 क्षेत्र 1.64 पो.ख.0.06 आर पैकी क्षेत्र 0.82 पो.ख 0.03 ताबा व हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर