Ferfar #1030 · दाबदरी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- किशोर नारायनराव पाइकराव
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नावात बदल:- खातेदार नामे इंदल उतम यांच्या नावे असलेली मौजे दाबदरी येथील शेत गट क्र. 139 क्षेत्र 1.17 आर. पो.ख. 0.05 आर. असून त्यांचे खरे नाव इंदल उतम राठोड असे आहे.
करिता विनंती अर्ज,आधार कार्ड, पान कार्ड व रु.100/- च्या बॉंडवर शपथपत्र च्या पुराव्यावरून नोंद घेण्यात आली.