सातबारा Watch

← टाकराळा (बु.)

Ferfar #1459 · टाकराळा (बु.)

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
ज्योती सखाराम हट्टेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 मौ.टाकराळा बु. येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 166 मध्ये 1) बापूराव भगवानराव आमनर यांचे नावे एकूण लागवडयोग्य क्षेत्र- 1.65 आर पो.ख. 0.04 आर जमीन आहे. त्यांनी आपल्या नावावरील जमीन आपल्या दोन मुलांना खालीलप्रमाणे वाटणीपत्राने वाटून दिली. 1) शिवराम बापूराव आमनर यांना क्ष्रेत्र 0.50 आर जमीन वाटून दिली. 2) नामदेव बापूराव आमनर यांना क्ष्रेत्र 0.50 आर जमीन वाटून दिली. सदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. DW 111603 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने वाटुन घेतली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.