सातबारा Watch

← बुदली (बे)

Ferfar #305 · बुदली (बे)

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
17, 19
Talathi
ज्ञानेश्वर गंगाधर सबनवर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 खातेदार : मौजे डोल्हारी ता.हिमायतनगर जि.नांदेडयेथील सामाईक खातेदार गंगाराम देवराव कदम ,आत्माराम देवराव कदम ,अंजनाबाई भगवान चव्हाण , रंगराव देवराव कदम,अमोल रंगराव जाधव ,सोमित्रा प्रविण साळुंके ,अर्चना प्रविण कदम यांच्या नावे मौजे बुदली बे. येथे गट क्र.17 क्षेत्र 00 हे. 0.70 आर व गट क्र. 19 क्षेत्र 00 हे. 0.47 आर ही शेतजमीन असून त्यांनी ही जमीन आपापसात खालील प्रमाणे वाटणी करून दिली / घेतली आहे. 1. गंगाराम देवराव कदम यांना गट क्र. 17 क्षेत्र 00 हे. 0.13 आर व गट क्र. 19 क्षेत्र 00 हे. 0.15 आर 2.रंगराव देवराव कदम यांना गट क्र. 17 क्षेत्र 00 हे. 0.57 आर व गट क्र. 19 शेत्र 00 हे. 17आर ३.आत्माराम देवराव कदम यांना गट क्र. 19 क्षेत्र 00 हे. 15 आर जमीन संततीपत्रा आधारे कायम स्वरूपी वाटणी करून दिली /घेतली आहे, करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 रुपये च्या बॉंड पेपरवर संततीपत्र लिहून दिल्या वरून नोंद घेण्यात आली, करिता नोंद मंजुरीस्तव सादर.