सातबारा Watch

← मनुला (खुर्द )

Ferfar #506 · मनुला (खुर्द )

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
रविराज श्रीकृष्ण चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार सतीश पांडुरंग तावडे यांची मौजे मनुला खुर्द येथे शेत सर्वे क्र.50 मध्ये क्षेत्र 01 हे 91 आर ,पो ख 00.00 आर जमीन असून त्यामध्ये एक बोअरअसल्या बाबत विनंती अर्जाच्या व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.