सातबारा Watch

← साप्ती

Ferfar #1737 · साप्ती

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
रविराज श्रीकृष्ण चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 चंद्रशेखर नामदेवराव कदम यांचा नावे असलेली मौजे साप्ती शेत सर्वे क्र .289 मध्ये क्षेत्र 1 हे 07. आर जमीन असून त्यामध्ये एक बोर असल्या बाबत विनंती आर्जानुसार व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.