सातबारा Watch

← साप्ती

Ferfar #1745 · साप्ती

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
रविराज श्रीकृष्ण चव्हाण
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खातेदार रामदास संभाजी कदम नावे असलेली मौजे साप्ती शेत सर्वे क्र.34 मध्ये क्षेत्र 00 हे 80 आर ,पो ख 00.00 आर जमीन असून त्यामध्ये एक बोर असल्या बाबत विनंतीअर्ज व रुपये 100 च्या बॉंडपेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर