सातबारा Watch

← पेवा

Ferfar #2726 · पेवा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
विलास लिंबाजी महाजन
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 खातेदार :- शेषेराव नागोराव जाधव रा.पेवा यांचे मौजे पेवा येथील शेत ग.नं. 148 क्षेत्र 1 हे.30 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.