Ferfar #2729 · पेवा
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खातेदार :- पंजाबराव दिगांबर जाधव रा.पेवा यांचे मौजे पेवा येथील शेत ग.नं. 168 क्षेत्र 0.49 आर व तसेच ग.नं. 169 क्षेत्र 0.40आर पो.ख.0.02 आर दोन्ही गटाच्या जमिनीत दोन बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.