Ferfar #6949 · शिरड
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/B
- Talathi
- रविराज श्रीकृष्ण चव्हाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
खातेदार रमेश रामचंद्र लकडे नावे असलेली मौजे शिरड शेत सर्वे क्र.110/B मध्ये क्षेत्र 0 हे 82 आर ,पो ख 00.00 आर जमीन असून त्यामध्ये एक बोर असल्या बाबत विनंतीअर्ज आधारे नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.