Ferfar #6953 · शिरड
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/5
- Talathi
- रविराज श्रीकृष्ण चव्हाण
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
खातेदार रविकांत बाबाराव फाळके नावे असलेली मौजे शिरड शेत सर्वे क्र.138/5 मध्ये क्षेत्र 01 हे 08 आर ,पो ख 00.04 आर जमीन असून त्यामध्ये एक बोर असल्या बाबत विनंतीअर्ज व रुपये 100 च्या बॉंडपेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.