सातबारा Watch

← कोहळी

Ferfar #4459 · कोहळी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
प्रफूल भास्करराव ठाकरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे गुलाब बाबुराव कदम यांच्या नावे असलेली मौजे कोहळी येथील शेत गट क्र. 80 क्षेत्र 2.50 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.