Ferfar #5080 · तळणी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 577
- Talathi
- रविराज श्रीकृष्ण चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
खातेदार नामे:- संजय दत्तराव देशमुख यांच्या नावे असलेली मौजे तळणी शिवारात शेत गट क्र.577 क्षेत्र 0 हे 92 आर असून त्यांच्या नावात संजय दत्तराव देशमुख ऐवजी चंपत दत्तराव पतंगे असा बदल/ दुरुस्ती करण्यात आली.
करिता विनंती अर्ज व राजपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर