सातबारा Watch

← तळणी

Ferfar #5082 · तळणी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
824
Talathi
रविराज श्रीकृष्ण चव्हाण
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 संभाजी सोमाजी जारंडे यांच्या नावे असलेली मौजे तळणी शेत सर्वे क्र.824 मध्ये क्षेत्र 1 हे 20 आर जमीन असून त्यामध्ये एक बोर असल्या बाबत विनंतीअर्ज व 100 च्या बॉंडपेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.