Ferfar #5091 · तळणी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 806
- Talathi
- रविराज श्रीकृष्ण चव्हाण
- First seen
- 59m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार सुरेश नामदेवराव तावडे नावे असलेली मौजे तळणी शेत सर्वे क्र.806 मध्ये क्षेत्र 01 हे 62 आर ,पो ख 00.00 आर जमीन असून त्यामध्ये एक बोर असल्या बाबत विनंतीअर्ज व रुपये 100 च्या बॉंडपेपर वरील शपथपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.