सातबारा Watch

← भाटेगांव (उमरी)

Ferfar #2163 · भाटेगांव (उमरी)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
ज्ञानेश्वर विनोद चव्हाण
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 वाटणी पत्र:- खातेदार नामे बळवंतराव किशनराव शिंदे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे भाटेगाव(उमरी) येथील शेत गट क्र.248 क्षेत्र 0 हे 87 आर पो.ख.0 हे 01 आर एवढी जमीन असून ह्या पैकी 0 हे 65 आर जमीन मुलगा नामे प्रफुल्लकुमार बळवंतराव शिंदे यांना वाटणी करून दिली. करिता विनंती अर्ज व रु.500/- च्या बॉंड वर वाटणी पत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.