सातबारा Watch

← भाटेगांव (उमरी)

Ferfar #2165 · भाटेगांव (उमरी)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
ज्ञानेश्वर विनोद चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 बोअर नोंद :- खातेदार भाऊराव भिमराव शिंदे यांनी त्यांचे नावे असलेली मौजे भाटेगाव शेत गट क्र.267 असून यांचे हिस्यात एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज व रु.100/- रु च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.