Ferfar #2508 · निवघा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/3
- Talathi
- प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026खातेदार नामे:- रामराव दत्तराव कदम मौजे हदगाव येथील गट 6/3 क्षेत्र 101 चौ.मी हा प्लॉट सतीश मधुकर शाहापुरे यांना दस्त क्र.357 दि.25/01/2024 रोजी रक्कम 176000/- विक्री केला.तोच प्लॉट सतीश मधुकर शाहापुरे त्यांनी प्रतीक्षा माधव मुधोळ यांना दस्त क्र.4746 दि.28/11/2025 रक्कम 182000/-विक्री केला. रामराव दत्तराव कदम यांच्या नावाची जमीन आज रोजी त्यांचे वारस नामे सरस्वताबाई रामराव कदम, वंदना विनायक पतंगे, सुरेखा किशनराव कनवळे, सविता गुलाबराव शिंदे, सारीका संतोष मंगर, सावित्रा शिवदर्शन कनवाळे यांच्या नावे आहे.
विनंती अर्ज व खरेदीखत दिल्या वरून नोंद घेण्यात आली.