सातबारा Watch

← निवघा

Ferfar #2517 · निवघा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66/7
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बोअर नोंद खातेदार नामे:- कोंडबाराव देवराव शेळके यांच्या नावे असलेली मौजे निवघा शिवारातील शेत सर्वे क्र.66/7 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.