सातबारा Watch

← येळंब

Ferfar #3652 · येळंब

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
136/3
Talathi
विलास लिंबाजी महाजन
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार :- मधुकर भिमराव माने रा. येळंब यांचे मौजे येळंब येथील शेत स.न. 136/3 क्षेत्र 1 हे.20 आर पो.ख.0.03 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.