सातबारा Watch

← येळंब

Ferfar #3653 · येळंब

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/2
Talathi
विलास लिंबाजी महाजन
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार :- मारोती गंगाराम येलुतवाड रा.करोडी यांचे मौजे येळंब येथील शेत स.नं. 21/1/2 क्षेत्र 0.81 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.