सातबारा Watch

← करोडी

Ferfar #693 · करोडी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
विलास लिंबाजी महाजन
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार :- सटवा नथु जाधव रा.करोडी यांचे मौजे पेवा येथील शेत ग.न. 85 क्षेत्र 0.86 आर पो.ख.0.02 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक व प्रत्यक्ष पाहणीवरुन नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर