Ferfar #700 · करोडी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- मयताचे नांव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- विलास लिंबाजी महाजन
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार:-मयताचे नांव कमी करणे
खातेदार:-दिगांबर नागोराव सांगडे व कौशल्या दिगांबर सांगडे रा.करोडी यांचे नावे असलेली सामाईक जमीन मौजे करोडी येथील गट क्रमांक 57 क्षेत्र 0.34 आर जमिन त्यांना फेरफार क्रमांक 507 वाटणीपत्राआधारे त्यांचे नावे सामाईक जमीन करण्यात आली त्यातील सामाईक खातेदार कौशल्या दिगांबर सांगडे ह्या दिनांक 21/12/2021 रोजी मयत झाल्या. मयत बाबत ग्रामपंचायत अधिकारी,करोडी यांचे मृत्यू प्रमाणपत्र व वारसा बाबत पोलीस पाटील,करोडी यांचे वारसा प्रमाणपत्र घेण्यात आले सदर कागदपत्राआधारे मयताचे नांव कमी करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.