सातबारा Watch

← करोडी

Ferfar #703 · करोडी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
विलास लिंबाजी महाजन
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 खातेदार :-विश्वास बालाजी शिंदे अ.पा.क.आई प्रणिता बालाजी शिंदे रा.करोडी यांचे मौजे करोडी येथील शेत ग.नं. 48 क्षेत्र 1हे.15 आर जमिनीत बोअर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात बोअरची नोंद घेण्याची विनंती अर्ज व शपथपत्राच्या आधारे नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.