सातबारा Watch

← धानोरा (रु.)

Ferfar #3784 · धानोरा (रु.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे किशोर फकीरराव शिंदे यांच्या नावे असलेली मौजे धानोरा(रु.) येथील शेत गट क्र. 237 क्षेत्र 1.00 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.