Ferfar #3791 · धानोरा (रु.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे योगेश पांडूरंग शिंदे यांच्या नावे असलेली मौजे धानोरा (रु.) येथील शेत गट क्र. 232 क्षेत्र 1.06 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.