सातबारा Watch

← धानोरा (रु.)

Ferfar #3794 · धानोरा (रु.)

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे भिवाजी हैबती धोंगडे यांच्या नावे असलेली मौजे धानोरा (रु.) येथील शेत गट क्र. 225 क्षेत्र 0.30 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.