Ferfar #3796 · धानोरा (रु.)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोअर नोंद :- खातेदार नामे वसंत रामभाउ पत्तेवार यांच्या नावे असलेली मौजे धानोरा (रु.) येथील शेत गट क्र. 233 क्षेत्र 0.40 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.