Ferfar #674 · आडा
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026
वाटणी पत्रक नोंद : खातेदार नामे करणसिंग भागवणसिंह ठाकुर यांनी त्यांच्या नावे असलेली मौजे . आडा येथील शेत गट क्र. 20/क ,20/ड क्षेत्र 0 हे 80 आर जमीन चरणसिंह भागवाणसिह ठाकुर यांना ,तसेच अमित करणसिंग ठाकुर यांचा नावे असलेली गट क्र 20/इ क्षेत्र 0 हे 40 आर ही पूर्ण मंगेशसिंह चरणसिंह ठाकुर यांना जमीन यांना वाटणी करून देण्यात आली. खातेदार यांनी 500 च्या बॉन्ड वर वाटणीपत्रक लिहून नोटरी करून सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद सादर .