सातबारा Watch

← काळेश्वर

Ferfar #1111 · काळेश्वर

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
प्रदिप गोपाळराव कुलकर्णी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे मंदा धोंडबा जाधव यांच्या नावे असलेली मौजे काळेश्वर येथील शेत गट क्र. 70 क्षेत्र 1.13 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.