Ferfar #642 · बेलगव्हाण (हदगाव)
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/1
- Talathi
- गजानन पुंजाराम शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मौजा बेलगव्हान हदगाव येथील खातेदार अर्थव अवधूत हेंद्रे यांनी दिलेल्या शपथपत्राच्या आधारे त्यांच्या
बेलगव्हाण येथील गट नं 9/1 मध्ये पाहणी करून बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस सादर