सातबारा Watch

← वाकोडा

Ferfar #590 · वाकोडा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
सुरेश नारायण शिरगुरवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 विहीरची नोंद खातेदार नामे:- आयुब खॉ. मनसब खॉ. पठाण यांच्या नावे असलेली मौजे वाकोडा शिवारातील शेत सर्वे क्र. 24/2 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक विहीर असल्या बाबत विनंती अर्ज,100 रुपये बॉंडपेपरवर शपथपत्र करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.