सातबारा Watch

← कोथळा

Ferfar #2246 · कोथळा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
109/1
Talathi
सुरेश नारायण शिरगुरवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल नोंद : खातेदार नामे पंजाबराव राघोजी वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील शेत स क्र यांचे गट न.109/1 क्षेत्र 1 हे 53 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 16 आर एवढी जमीन असून त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज व रु 100/- च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.