Ferfar #2247 · कोथळा
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/3
- Talathi
- सुरेश नारायण शिरगुरवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअरवेल नोंद :
खातेदार नामे कोंडबा भगवानराव वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील यांचे गट न.29/3 क्षेत्र 0 हे 50 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर एवढी जमीन असून त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल आहे.
करिता विनंती अर्ज व रु 100/- च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.