सातबारा Watch

← कोथळा

Ferfar #2249 · कोथळा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
33/1
Talathi
सुरेश नारायण शिरगुरवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअरवेल नोंद : खातेदार नामे प्रकाश मारोतराव वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे कोथळा येथील यांचे गट न.33/1 क्षेत्र 0 हे 79 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 00 आर एवढी जमीन असून त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज व रु 100/- च्या बॉंड वर शपथपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.