सातबारा Watch

← बेलमंडळ

Ferfar #716 · बेलमंडळ

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
20/ब/1
Talathi
अमोल मारोतराव कांबळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खातेदार चपति सदाशिव नरवाडे यांनी मौजे बेलमंडळ येथे जमिन असुन गट नं 20/ब/1 या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली. विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.