सातबारा Watch

← बाभळी

Ferfar #1823 · बाभळी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
73/A
Talathi
अमोल मारोतराव कांबळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 खातेदार परमेश्वर गणेश खराटे यांनी मौजे बाभली येथे जमिन असुन गट नं 73/A या गटात त्यानी एक बोअर घेतला आहे. त्याची नोंद त्यांच्या गटावर इतर हक्कात केली. विनंती अर्ज व १००/- रुपयाच्या बाँडपेपर लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.