Ferfar #2477 · वाटेगांव
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
वाटणीपत्र
खातेदार नामे :- मंगलबाई प्रकाशराव कदम,ज्ञानेश्वर सुर्यभान जाधव,लक्ष्मण सुर्यभान जाधव यांनी यांच्या नावे असलेली सामाईक जमीन मौजे वाटेगाव येथील शेत गट क्र.27/4 क्षेत्र 0 हे 80 आर, शेत गट क्र.121/B/4 क्षेत्र 0 हे 80 आर जमीन असून मंगलबाई प्रकाशराव कदम यांनी हक्कसोड दिल्यामुळे हि पुर्ण खालील प्रमाणे वाटून घेण्यात आली.
१) ज्ञानेश्वर सुर्यभान जाधव शेत गट क्र.27/4 क्षेत्र 0.हे 80 आर
२) लक्ष्मण सुर्यभान सुर्यभान जाधव शेत गट क्र.121/B/4 क्षेत्र 0.हे 80 आर
करिता विनंती अर्ज व याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.