सातबारा Watch

← वाटेगांव

Ferfar #2479 · वाटेगांव

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
7/A/2
Talathi
प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 वाटणीपत्र खातेदार नामे :- गजानन भगवानराव पऊळ यांनी यांच्या नावे असलेली मौजे वाटेगाव येथील शेत गट क्र.7/A/2 क्षेत्र 0 हे 20 आर जमीन असून हि पुर्ण जमीन त्यांनी त्यांची भावजई नामे मंदा रामदास पऊळ यांना जमीन वाटून देण्यात आली. करिता विनंती अर्ज याबाबत 500रु बॉंडवर वाटणीपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात आली.