Ferfar #2489 · वाटेगांव
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- प्रकाश ऊत्तमराव हसनाबादे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोअर नोंद
खातेदार नामे:- सुरज रामदास जाधव यांच्या नावे असलेली मौजे वाटेगाव शिवारातील शेत सर्वे क्र.42 मध्ये जमीन असून त्यामध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.