Ferfar #2770 · हडसनी
हादगाव, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/08/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑप बँक लिमिटेड मुंबई प्रा का नांदेड तर्फे सह व्यवस्थापक भाऊराव बळवंतराव देशमुख
गहाणखत लिहुन देणार : श्री सुभाष शुगर प्रा.लि. हडसणी ता. हदगाव रा. हडसनी यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2461-2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/ब/1, 62/5, 63/अ, 63/ब, 64/अ, 64/ब/1, 64/ब/2, 87/1, 89/अ/1, 89/अ/2, 89/क, 89/ड, 89/ब क्षेत्र 10.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्री सुभाष शुगर प्रा.लि. हडसणी ता. हदगाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
संचालक - यशवंत अवधूतराव देशमुख (खाता क्रमांक :- 0) ,