सातबारा Watch

← हडसनी

Ferfar #2778 · हडसनी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
80/12
Talathi
परणे जी.आर.
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 मौजे हडसनी येथील शिवारातील शेतकरी अनिल भीमराव घुंगरराव, आशा भीमराव घुंगरराव ,ममता भीमराव घुंगरराव ,रोहित भिमराव घुंगराव यांच्या नावे सामायिक शेत जमीन असून यांचे नावे गट क्र 80/12 चे क्षेत्र 0.20 आर व पो ख 0.00 आर , अशी शेत जमीन असून सदरील शेतजमीन सर्व वारसांच्या संमतीने आशा भीमराव घुंगरराव यांनी सदरील शेतजमीन आपल्या नावे करून घेतली आहे ,दिलेल्या शपथ पत्र आधारे सदरील फेर सेवेत सादर संमतीने कौटुंबिक वाटणी ने मुले मुली ह्या सर्वांच्या संमतीने अशी जमीन आपल्या नावेकरून घेतली आहे (अर्ज, शपथ पत्र, सातबारा जाहीर प्रकटन 9 ची नोटीस)