सातबारा Watch

← हडसनी

Ferfar #2780 · हडसनी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
19/अ
Talathi
परणे जी.आर.
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मौजे हडसनी शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 19/अ चे शेतकरी क्रांती अरविंद सूर्यवंशी यांनी यांच्या हद्दीतील शेतात एक बोअर खोदला असून सदरील बोअर ची नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंदण्यासाठी केले अर्जावरून,पंचनामा व जाहीर प्रकरण वरुण नोंद सेवेत सादर. (अर्ज,7/12, शपथपत्र, पंचनामा ,जाहीर प्रकटन ,नऊची नोटीस)