Ferfar #2194 · ल्याहारी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 181
- Talathi
- राम पुर्भाजी गोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप बॅक लि मुंबई प्रा.का. नांदेड तर्फे सहा.व्यवस्थापक रमेश राजेश्वरराव जाधव
गहाणखत लिहुन देणार : चेतन चंद्रकांत देशमुख रा. ल्याहारी यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2856-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7516000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन चंद्रकांत देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7516000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.