सातबारा Watch

← दगडवाडी

Ferfar #971 · दगडवाडी

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/3/B/1
Talathi
राम पुर्भाजी गोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअरवेल नोंद :- खातेदार नामे:-गजानन काशिनाथ वानखेडे यांच्या नावे असलेली मौजे दगडवाडी शिवारातील शेत गट क्र.15/3/B/1 मध्ये जमीन असुन त्यामध्ये एक बोअरवेल आहे. करिता विनंती अर्ज व 100/-रु.च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून नोंद घेण्यात आली .