Ferfar #5311 · हरडफ
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/A
- Talathi
- राम पुर्भाजी गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोअरवेल नोंद :-
खातेदार नामे:-प्रयागबाई मधुकर वाठोरे यांच्या नावे असलेली मौजे हरडफ शिवारातील शेत गट क्र.56/A मध्ये जमीन असुन त्यामध्ये एक बोअरवेल आहे.
करिता विनंती अर्ज व 100/-रु.च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून नोंद घेण्यात आली .