Ferfar #1193 · नेवरवाडी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- अनिकेत शंकरराव जगताप
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा हिंगोली
गहाणखत लिहुन देणार : बळीराम दिगांबर काळे रा. नेवरवाडी यांनी दुय्यम निबंधक हदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2820-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम दिगांबर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.