Ferfar #2021 · नेवरी
हादगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- अनिकेत शंकरराव जगताप
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बोअरवेल नोंद :खातेदार नामे अशोक शामराव शिंदे यांच्या नावे मौजे नेवरी ता.हदगाव शिवारातील गट नंबर 41 मध्ये शेतजमीन असून त्यामध्ये एक बोअरवेल असल्याबाबत विनंती अर्ज व 100 रूपयाच्या बॉन्डवर शपथपत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरीस्तव सादर.