सातबारा Watch

← हस्तरा

Ferfar #2540 · हस्तरा

हादगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
दिनेश गंगाराम चौरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार नामे:- सुरेखा धनंजय सोळंके यांच्या नावे असलेली मौजे हस्तरा ता.हदगाव शिवारातील शेत सर्वे क्र.132 क्षेत्र 0.65 आर. पो.ख.0.07 एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.